Sanket Tambare

← 100 Days To Offload

कर्नाळा: एक वैविध्यपूर्ण गड आणि अविस्मरणीय पक्षी अभयारण्य!

Published
2026-06-15
Platform
Wordpress
Language
Marathi

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ला पनवेल पासून अवघ्या बारा-तेरा किलोमीटर अंतरावर असून हा सुमारे 800 वर्ष जुना ऐतिहासिक वारसा आणि गिर्यारोहणासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

या ट्रेकचे निमित्त होते विवेकवसा फाउंडेशन आयोजित “कर्नाळा किल्ला, कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि युसुफ मेहरअली सेंटर अभ्यास सहल”! तसं या अभ्यास सहलीला जायचं एक आठवडा आधी ठरलं होतं पण बऱ्याच दिवसानंतर ट्रेक करणार असल्यामुळे त्याची उत्सुकता होतीच!

Read the full post on Wordpress

Tags: #travel, #forts