लिंग्या धबधबा: रौद्र निसर्गाचे एक सुंदर प्रारूप!
- Published
- 2026-08-04
- Platform
- WordPress
- Language
- Marathi
हिरवा शालू पांघरलेला सुंदर सह्याद्री, विस्तीर्ण जलाशय आणि धुक्याच्या पांढऱ्या चादरीत लपलेला रौद्र तरीही शांत लिंग्या धबधबा! टेमघर आणि पानशेत धरणांच्या नागमोडी वाटांवरून सुरू झालेला हा रोमांचक पावसाळी प्रवास म्हणजे निसर्गाच्या अथांग ऊर्जेचा एक अनोखा अनुभव आहे. चाळीस फुटांवरून वेगाने कोसळणाऱ्या या अद्भुत धबधब्याची थरारक सफर अनुभवण्यासाठी हा नवा ब्लॉग नक्की वाचा!
Read the full post on WordPress
Tags: #trekking