Sanket Tambare

← Books

हिंदू by भालचंद्र नेमाडे

हिंदू by भालचंद्र नेमाडे

Author
भालचंद्र नेमाडे
Category
Fiction
Language
Marathi
Year read
2025
Rating
4 / 5

भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड आहे. यात हिंदू संस्कृतीचा इतिहास आणि वर्तमान खंडेराव या पात्राच्या माध्यमातून मांडला आहे. संस्कृतीचे पदर उलगडणारी ही कादंबरी अत्यंत सखोल आणि चिंतनशील आहे.

Read the review on Canva