वॉल्टन by हेन्री डेविड थोरो

- Author
- हेन्री डेविड थोरो
- Translator
- जयंत कुलकर्णी
- Category
- Philosophy
- Language
- Marathi
- Year read
- 2025
- Rating
- 4 / 5
हेन्री डेविड थोरो यांच्या 'वॉल्डन' या मूळ पुस्तकाचा 'वॉल्टन' हा मराठी अनुवाद आहे. निसर्गाच्या सानिध्यात साधे जीवन जगण्याचा अनुभव यात लेखकाने मांडला आहे. स्वावलंबन आणि आध्यात्मिक शांततेचा शोध घेणारे हे एक अभिजात पुस्तक आहे.
Tags: #fiction