एका तेलियाने by गिरीश कुबेर
- Author
- गिरीश कुबेर
- Category
- History
- Language
- Marathi
- Year read
- 2025
- Rating
- 4 / 5
गिरीश कुबेर लिखित 'एका तेलियाने' हे पुस्तक सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री शेख अहमद झाकी यामानी यांच्या आयुष्यावर आणि जागतिक तेल राजकारणावर आधारित एक रंजक चरित्र आहे.