Sanket Tambare

← Books

भटकंती by हेरमान हेसे

भटकंती by हेरमान हेसे

Author
हेरमान हेसे
Translator
रेणूप्रसाद पत्की
Category
Travel & Adventure
Language
Marathi
Year read
2026
Rating
4 / 5

एका भटक्याची एक उत्कट गोष्ट! हेरमान हेसे यांच्या 'भटकंती' या पुस्तकाचा हा अनुवाद निसर्गातून आत्मदर्शन घडवणारा एक विलक्षण अनुभव आहे. निखळ निसर्गप्रेमी आणि भटकंतीची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी प्रवास ठरेल.

“तसं पाहिलं तर भटकंती हा मनाच्या जवळचा विषय. अगदी पहिल्यापासून भटकण्यामध्ये रमणारे मन कधी एका ठिकाणी स्थिरावले नाही हेही तितकेच खरे. म्हणूनच कदाचित हे पुस्तक वाचायला सुरुवात केली असेल!”

Read the review on Wordpress

Tags: #भटकंती, #book review