Sanket Tambare

← Micro Blog

#१०५४ मनातला कल्लोळ शांत करण्यासाठी, स्वतःच्याच गर्दीत हरवलेल्या गर…

Posted
2021-03-16
Type
text

#१०५४ मनातला कल्लोळ शांत करण्यासाठी, स्वतःच्याच गर्दीत हरवलेल्या गर्दीने भरलेल्या समुद्रात(सोशल मीडिया) जाण्यापेक्षादूर एखाद्या निर्मनुष्य सुंदर बेटावर (microblog) वर जाणे नक्कीच, seems the great idea, बरोबर ना? #३_am_diary #१६:३:२०२१::३:२६:am

Tags: #social media, #marathi, #digital detox, #मन