#1092 रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर; डोळ्यांत जरी गेली धूळ, था…
- Posted
- 2021-04-16
- Type
- photo
#1092 रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर; डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही; येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो; अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही…❣️ ~सुरेश भट #TheRefreshingMorningDiaries📖 #16:4:2021::6:52:am
Tags: #marathi, #personaldevelopment