#११४७ उन, वारा, हलकासा पाऊस, हिरवेगार रान, आपल्या उदरातील जल बरसवण्…
- Posted
- 2021-06-12
- Type
- photo
#११४७ उन, वारा, हलकासा पाऊस, हिरवेगार रान, आपल्या उदरातील जल बरसवण्यास आतुरलेले ढग, मध्येच दिसणारी हिरवीगार झाडी, वरकरणी शांत वाटणारे पण आतमध्ये वैचारिक वादळ, काही प्रश्न, काही उत्तरं, काही शंका, थोडीशी उत्सुकता, बराचसा उत्साह, नव-विचारांची पालवी आणि बरच काही…❣️ #१२:६:२०२१::८:४२:pm