#११६६ लुकलुकणारे दिवे, चमचम चांदण्या, दूर कुठेतरी खिडकीत दिसणाऱ्या …
- Posted
- 2021-07-03
- Type
- photo
#११६६ लुकलुकणारे दिवे, चमचम चांदण्या, दूर कुठेतरी खिडकीत दिसणाऱ्या अंधुक प्रतिकृती, हवेतील थोडासा थंडावा, तो weekend, मनात भिरक्या घालणारे किचकट प्रश्न, लागलीच कित्येक शक्यतांचा भडिमार करुन, “All is well” असं convience करणारं मन, ती सुंदर रात्र, मध्येच येणारा एखादा मेसेज आणि सरतेशेवटी “this is something I am doing and that’s right thing to do” असा विचार आणि बरंच काही…🎉🌜🌃🤗❣️ #the_midnight_stories✒️🌝 #३:७:२०२१::११:१८:pm
Tags: #marathi, #nightsky, #मन, #self-reflection