#११७४ बरेच दिवस झाले, चलबिचल मनाने शरीरावर ताबा मिळवला होतं, विनाका…
- Posted
- 2021-07-12
- Type
- photo
#११७४ बरेच दिवस झाले, चलबिचल मनाने शरीरावर ताबा मिळवला होतं, विनाकारण Clubhouse वर पडून होतो. करायला भरपूर काही होते, पण इच्छा होत नव्हती. Purpose, उद्येश्य, clear नसावा कदाचित! एके नवीन सुरुवात करत आहे, मला माहिती आहे, मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आणि किती वेळात करायचं आहे! स्क्रीन टाईम वाढला आहे, याविषयी शंका नाही. नक्किच “I will work on this and hard to be back on the path of self exploration, path of doing something significant, path, untraversed one!’ #diary_of_hope❣️ #२_am_wisdom_stories #१२:७:२०२१::२:१९:am
Tags: #digital wellbeing, #marathi, #self-reflection, #personaldevelopment