Sanket Tambare

← Micro Blog

#११८६ पुन्हा, तशीच एक सुन्दर संध्याकाळ!🌃 लुकलुकणारे तारे✨, शांत पा…

Posted
2021-08-14
Type
photo

#११८६ पुन्हा, तशीच एक सुन्दर संध्याकाळ!🌃 लुकलुकणारे तारे✨, शांत पाणी🌊, रात्रितले काजवे🌠, शांत झालेलं मन❤️ , अशंताततेच्या गर्तेतून बाहेर पडलेले एक प्रफुल्लित मन🤗, पुढील सुन्दर कठीण वाट🏖️, स्वतः मध्ये गुंतलेले मन🌝, काही निश्चय🤞, काही अनिश्चितता🌛 आणि बरच काही!❣️ #शोधग्राम_डायरी🌱😇❤️ #१४:८:२०२१::८:०८:pm

Tags: #nirman, #marathi, #nightsky, #calmness