Sanket Tambare

← Micro Blog

#1149 ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही शाळेत असल्यापासून इंग्लिश विष…

Posted
2021-11-08
Type
photo

#1149 ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही शाळेत असल्यापासून इंग्लिश विषयासोबत आयुष्याचा देखील पाया भक्कम होण्यास सुरुवात झाली ते आमचे प्रेरणास्थान गुरुवर्य Dr. Deepak Gund सर यांचे आज दीपावली स्नेहभेट निमित्त माझ्या मित्रांसमवेत आशीर्वाद घेतले.यावेळी आमचे मित्र व सरांचे चिरंजीव Aditya Gund , परममित्र सुमित जगदाळे व विवेक कदम हे उपस्थित होते…! #8:11:2021::10:28:pm

Tags: #marathi, #life