Sanket Tambare

← Micro Blog

#१२८३ #आयुष्याचे_चलचित्र आयुष्यातला फिल्मवरील चित्र कधी अंधुक असतात…

Posted
2022-12-03
Type
text

#१२८३ #आयुष्याचे_चलचित्र आयुष्यातला फिल्मवरील चित्र कधी अंधुक असतात तर कधी 4k. अंधुकपणामध्ये कधी व्यक्ती हरवून जातो तर अधिकच स्वच्छ चित्र असेल तर भारावून जातो. गरज असते ती कोणत्याही परिस्थितीत निश्चल राहून पुढे चालत राहण्याची, वाटेमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना ओळखण्याची; योग्य वेळी, योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची आणि पुढे मार्गक्रमण करण्याची! आजूबाजूला असलेल्या ढगांमध्ये लपलेल्या धुक्यातील संभाव्य धोक्याना ओळखण्याची आणि त्याकडे दुर्लक्ष करायला शिकण्याची! #१_am_diary #०३:१२:२०२२::०१:४८:am

Tags: #marathi, #life, #self-reflection