#१२८५ असच कधीतरी निवांत क्षणी, अथांग पसरलेल्या डोंगर रांगांमध्ये बघ…
- Posted
- 2022-12-04
- Type
- photo
#१२८५ असच कधीतरी निवांत क्षणी, अथांग पसरलेल्या डोंगर रांगांमध्ये बघितल्यावर आयुष्याच्या पटलावरील सुंदर गोष्टीची जाणीव होते. हातात असलेल्या गोष्टी जाणवतात, नसलेल्या उमगतात आणि मृगजळासारख्या गोष्टींची जाण येते!❣️ मग आयुष्यातील काही कोडी तरी नक्कीच उलगडतात, येवढं मात्र नक्की!✨ आणि मग या अथांग आकाशाला गवसणी घालण्याचा बळ या पंखात येतं!🤍 असंच सुचलं म्हणून बाकी फोटो तर जुनाच आहे!❤️ #आठवणी 😌 #०४:१२:२०२२::११:०४:pm