#१३१२ अपेक्षांचा ओझं गाळण दिसत तितका सोपं नसत ना? पण हळूहळू सुटत गे…
- Posted
- 2023-04-04
- Type
- text
#१३१२ अपेक्षांचा ओझं गाळण दिसत तितका सोपं नसत ना? पण हळूहळू सुटत गेलेला या ओझाने हलके झालेले मन मात्र नक्कीच स्थित प्रज्ञ होते! अल्बर्ट एलिसच्या विचारातला हा अपेक्षा न करणारा माणूस बनणे अवघड पण नक्कीच worth it आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही! #अल्बर्ट _एलिस #अपेक्षा #expectations #०४:०४:२०२३:१०:४५:am
Tags: #स्थितप्रज्ञ, #marathi, #psychology