Sanket Tambare

← Micro Blog

#1315 आयुष्य पण एखाद्या सुंदर गाण्या सारखं असता नं!🎼 बऱ्याच वेळा स…

Posted
2023-05-02
Type
text

#1315 आयुष्य पण एखाद्या सुंदर गाण्या सारखं असता नं!🎼 बऱ्याच वेळा सुरांची एवढी सरमिसळ असते की त्यातलं बेसुरपनाच जास्त जाणवतो!😔 मध्येच एखादा चांगला सुर गवसतो आणि संपूर्ण गाण्यालाच बदलून टाकतो!🎶 ते बदलणं प्रत्यक्ष जरी नसलं तरी अप्रत्यक्षरीत्या आधीच्याच सुरांची वेगळी मांडणी मांडण्याच्या प्रयत्नच असतो ना?🤔 आणि अशा सुरेल कवितेत अनिश्चल वाहून जाऊन, त्या सुरांवर डुलत जगण्याची मजा काही औरच!🤩 मग त्यात तो कंटाळवाणा, तोच - तोच दिनक्रम नक्कीच राहत नाही!😌 स्वतः मध्ये हरवलेलं गाणं हे दुसऱ्या गाण्यामधले सुर जास्त चांगले वाटतात म्हणून बदललेल्या गाण्यापेक्षा सुरेल असतं एवढं मात्र नक्की!😎 असच एक सुरेल, सुंदर गाणं गात जगल, की जगणं सुकर नक्कीच होतं.🤍 #आयुष्याचे_गाणे🔊 #आयुष्य_एक_गाणं❤️ #02:05:2023::12:28:am

Tags: #marathi, #life