#१३२४ #असचं_सुचलं_म्हणून❣️🤩😄 बरसले मेघ, ओसरली उन्हाची लाट, सुगंधि…
- Posted
- 2023-06-24
- Type
- photo
#१३२४ #असचं_सुचलं_म्हणून❣️🤩😄 बरसले मेघ, ओसरली उन्हाची लाट, सुगंधित झाली काळी माती! शांत झाले चलबिचल मन, अविचल वैचारिक स्पंदनेही झाली ओझळ आता, पुनः प्रफुल्लित मन शोधे इथे हुंदाडयाच्या नव्या वाटा आता! साद देती कैक हृदये वाटेवरती या, शोध तयाचा घेतं हुंदडत राहते हे पाखरू, त्या वाऱ्यासंगे, त्या वादळांमध्ये मध्ये, गुंग उडत राही हे अचल अविचल पाखरू! असेल कुठेतरी चिमणी याची, धुंदाडत फुलांचे बगीचे, स्वप्न पाहत असतील ना हे दोघे, भेट होईल अशाच एखाद्या बगीच्यात यांची!! #२४:०६:२०२३::०७:१९:am