#१३३५ खळबळलेल्या लहरींनी जरी मांडला आहे उन्माद,🌊 काठावरच्या अडथळ्य…
- Posted
- 2023-08-12
- Type
- text
#१३३५ खळबळलेल्या लहरींनी जरी मांडला आहे उन्माद,🌊 काठावरच्या अडथळ्यानी तरीही धरून ठेवलेली आहे लाट!🤍 असेच नसते का हो आपले,🌝 त्या झिजलेल्या दगडांपरी मन झिजत राहे आपुले!!❣️ तत्सम गोष्टींचा करुनी त्याग,🤞 त्या मनी परी एकच ध्यास!✌️ दुर दिसणाऱ्या रविप्रमाने,☀️ त्यास व्हा वयाचे आहे चंचल आणि शांत!😌 ~संकेत #१२:०८:२०२३::०९:२५:am