Sanket Tambare

← Micro Blog

#1245 व्यासंग मी व्यासंग म्हणायचो, त्यानं वेडेपणा म्हणायचं! व्यासंग…

Posted
2023-10-05
Type
text

#1245 व्यासंग मी व्यासंग म्हणायचो, त्यानं वेडेपणा म्हणायचं! व्यासंगत होऊन व्यासंगी मी होई, त्यातच त्याचा त्यातला वेगळेपणा गळून जायचं! हळूच दुरून हा व्यासंग तिला दिसावा, नवलानेच व्हावी त्याची सुरुवात हळू हळू, नवलाईच्या आतला संगी माणूस हळूच त्यातून येई! व्यासंगला व्यासंग तो मिळावा, मग व्यासंग असाच अनुरूप होऊन तो एकत्र व्हावा! #05:10:2023::09:07:pm

Tags: #marathi, #love