Sanket Tambare

← Micro Blog

#१२५१ Detaching self from the circumstances is the art that one inc…

Posted
2024-02-08
Type
text

#१२५१ Detaching self from the circumstances is the art that one inculcates after a lot of efforts. One who owns this, can transcend the boundaries of time & space effortlessly, engage in something meaningful, clearly see what picture his/ her efforts has achieved and effectively own self lives. स्वतःला परिस्थिती पासून पासून वेगळे करून आपल्या आयुष्याला त्रयस्थ निरीक्षकाच्या भूमिकेतून पाहणे तसे अवघडच! एखाद्यानं असं केलं तर त्याच्याकडे काल आणि स्थळ याच्या मर्यादा ओलांडण्याची एक सुंदर क्षमता येते असं म्हणणं वावग ठरणार नाही. अधिकतः एखाद्या अर्थपूर्ण गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेणं, आपल्या प्रयत्नातून साकारलेल आपलं चित्र पाहणं आणि किंबहुना आपल्या स्वतःकडे पाहण्याची दृष्टी येते एवढे मात्र नक्की! ~संकेत #०८:०२:२०२४::१२:१८:am

Tags: #self-reflection, #marathi