Sanket Tambare

← Micro Blog

#१२६० एकांतात आता आकांत मावेना, सैरभैर झालेल्या मना शांतता आता मिळे…

Posted
2024-02-23
Type
photo

#१२६० एकांतात आता आकांत मावेना, सैरभैर झालेल्या मना शांतता आता मिळेना! धुंडाळत होतो वाटा, मन न राही शांत परी, त्या अशांत मनासाठी प्रवासी हा अविचल भटकत राही!! #Enroute Banglore!❣️ #TakshashilaConvocation👨‍🎓 #२३:०२:२०२४::११:२९:am

Tags: #travel, #marathi