Sanket Tambare

← Micro Blog

#१२६१ अवघड असतं वास्तवाकडे निरपेक्षतेने पाहणं! वाहणाऱ्या प्रवाहाविर…

Posted
2024-02-23
Type
photo

#१२६१ अवघड असतं वास्तवाकडे निरपेक्षतेने पाहणं! वाहणाऱ्या प्रवाहाविरुद्ध काहितरी करणं! समोरून येणाऱ्या अडथळ्यांच्या लाटांमध्ये न गुंतता त्यातून मार्ग काढणं! एकल एकटं रोज नवीन उत्कांठतेने नवीन लोकांना भेटणं! पण त्यानंतरची समाधानाची जाणिव मात्र नक्कीच वृद्धिंगत करणारी असते यात शंका नाही! उद्या काहीही होऊ शकतो, एखादा व्यक्ती, प्रसंग आतापर्यंतच्या प्रवाहाची दिशाच बदलवेल बहुदा! पण नवं क्षितिजाच्या शोधात हरवलेल्या व्यक्तीच्या व्यासंगला कोण संमजवेल तरी कसं? असो, excited for a bright day tomorrow! #TakshashilaConvocation👨‍🎓 #TrainStories🚂 #२३:०२:२०२४::१०:३८:pm

Tags: #travel, #marathi, #self-reflection