Sanket Tambare

← Micro Blog

वेळास कासव महोत्सव निमित्त शिवस्पर्श ट्रेकर्स आयोजित वेळास कासव महत…

Posted
2024-04-01
Type
photo

वेळास कासव महोत्सव निमित्त शिवस्पर्श ट्रेकर्स आयोजित वेळास कासव महत्त्वाच्या एक दिवसीय पिकनिकचे! यापूर्वी “कात्रज ते सिंहगड” हा अत्यंत थरारक 15 ते 16 किलोमीटर, तेरा ते पंधरा डोंगर रात्री चढून उतरण्याचा ट्रेक त्यांच्यासोबत केला होता. तेव्हा शरीराचा कस निघाला होता. आज मज्जा आली. रात्री अकरा वाजता प्रवासाला सुरुवात झाली. सकाळी पहाटे पाचच्या आसपास समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचलो. दुरून लाटांचा आवाज खुणावत होता. पावले तिकडे… View On WordPress

Tags: #bankot fort, #harihareshwar, #travel, #turtle festival, #konkan