Sanket Tambare

← Micro Blog

#1281 आयुष्यात एक rthythm असेल तर गोष्टी सोप्या होतात. या सगळ्या कल…

Posted
2024-04-25
Type
text

#1281 आयुष्यात एक rthythm असेल तर गोष्टी सोप्या होतात. या सगळ्या कल्लोळात मन शांत राहत. लोक येतात, लोक जातात, गोष्टी येतात, जातात, एक लय असली की मन भरकटत नाही, विचलित होत नाही. काही जागा या खरंच magical असतात. हा सगळा कल्लोळ जिथे संपतो तिथं त्या चालू होतात. एक वेगळ्याच वैचारिक, मानसिक पातळीवर तिथं जाता येत. कदाचित याला मनात गुंतन असं काही जण म्हणातीलही, पण to go beyond the daily clutter, one has to transcend the visible layers of understandings! #आयुष्य #लय #अपेक्षा #गुंतने #२५:०४:२०२४::१०:५९:am

Tags: #marathi, #calmness, #life