Sanket Tambare

← Micro Blog

#१२९१ #दादा आज तुम्हाला जाऊन वर्ष झालं, दादा. मी घरात सगळ्यात लहान,…

Posted
2024-06-12
Type
photo

#१२९१ #दादा आज तुम्हाला जाऊन वर्ष झालं, दादा. मी घरात सगळ्यात लहान, सगळ्यात लाडका. लहानपणी पडल्यावर केलेला नवस. शेवटच्या काही वर्षात खूप सहन केलेत तुम्ही. कॅन्सर सारख्या आजाराला तुम्ही लढलात. सर्व काही करून तुम्ही आनंदाने गेलात. मी कधीच emotinal नव्हतो. खूप कमी वेळा भावूक होतो. पण आज खरंच तो दिवस पुन्हा आठवत आहे. सकाळी अंघोळ करून तुम्ही बसला होतात. सगळे शेजारी होते. बप्पाला तुम्ही बोलावून घेतले. सर्वजण बसले. आणि तूम्ही गेलात. तुमची इच्छा होती, तुम्ही असताना माझे लग्न व्हावें, sorry 😔 ती पुरी नाही करू शकलो. Miss you दादा!💔🤍❤️ #१२:०६:२०२४::१०:०३:am

Tags: #marathi, #life, #love