#१३०१ एका अशांत झोपेच्या निमित्ताने… बहुरूपी भिंगातून आयुष्याचे पाह…
- Posted
- 2024-09-11
- Type
- text
#१३०१ एका अशांत झोपेच्या निमित्ताने… बहुरूपी भिंगातून आयुष्याचे पाहिलेलं चित्र दिसायला जितकं सोपं, तितकंच किचकट असतं, हेही तेवढंच खरं आहे म्हणा! अगदी त्या मृगजलासारख! भरपूर भटकल्यावर क्वचितच कोठेतरी दिसतं, जेवढ्या जवळ दिसतं तेवढ्या जवळ त्याच नसणं! वेगळया वाटा धुंडळणारे तसे कमीच असतात, त्यात असे भेटणं म्हणजे पर्वणीच! हे धुंडळताना हरवन, कुठेतरी अलिप्त होणे, सगळं खरंच करावं का, असं वाटणं स्वाभाविकच! याचा एक वेगळाच प्रवास, वेगळे पैलू, वेगळेच रंग! पण याच्यात एक वेगळीच ऊर्जा, समाधान आहे, त्याची एक वेगळीच मज्जा आहे! #असच #११:०९:२०२४::११:३९:pm
Tags: #marathi, #self-reflection