#१३०२ कवेत घेण्या आकाश, भरारी घेतो तो एक पक्षी! प्रांजल साज्वळ दृश्…
- Posted
- 2024-09-30
- Type
- photo
#१३०२ कवेत घेण्या आकाश, भरारी घेतो तो एक पक्षी! प्रांजल साज्वळ दृश्ये पाहुनी कैक, थक्क भावनांनी मने सैरभैर होई अनेक!! भटकत राहणे वाटे जरी सोपे दुरुनी, त्यातले अडथळे तोची जाणे सर्व एक एकटे पाहुनि! असंच तोही भटकत राही, स्थितप्रज्ञ परी चंचल आपुल्या गंतव्याकडे कातरवेळी पाहत राही!! ~संकेत #३०:०९:२०२४::०९:४०:am
Tags: #marathi, #स्थितप्रज्ञ