#१३०३ जाणीव ही तशी महत्वाची! कोणती गोष्ट, माणसं temporary कोणती per…
- Posted
- 2024-10-04
- Type
- text
#१३०३ जाणीव ही तशी महत्वाची! कोणती गोष्ट, माणसं temporary कोणती permanent, याची जाणीव! अमूल्य अशा मानवी वेळ आणि शक्ती याचा विनियोग आपण कोठे करत आहोत, याची जाणीव! मनात चालणारी वैचारिक मंथन, भाव-भावनांची जाणीव! समाजात वावरताना आजूबाजूला असलेल्या परिस्थितीची जाणीव! या समृद्ध जाणिवा प्रगल्भ होताना, चंचल मन, त्यातल्या स्थित-प्रज्ञतेची जाणीव! सगळं काही सुरल, सुंदर, आणि प्रसन्न! #०४:१०:२०२४:१२:११:am
Tags: #marathi, #स्थितप्रज्ञ, #self-reflection