Sanket Tambare

← Micro Blog

#१३३६ अवघा आसमंत जेव्हा कवेत येई, सुप्त इच्छा आकांक्षानी हे निरागस …

Posted
2025-08-30
Type
photo

#१३३६ अवघा आसमंत जेव्हा कवेत येई, सुप्त इच्छा आकांक्षानी हे निरागस मन दाटून जाई! अशक्यही शक्य वाटे अशा क्षणी जेव्हा, मनातला निर्धार अजून प्रबळ होई तेव्हा! भव्य सह्याद्रीच्या वाटा दुरुनी दिसतात शांत, भव्य, सुंदर जसे, अविचल, अढळपणे एक एकटा चालत राही त्यांवरी तसे…! #३०:०८:२०२५::०८:३९:am

Tags: #marathi, #maharashtra, #भटकंती