Sanket Tambare

← Micro Blog

#१३५१ दव बिंदूचे जेव्हा तलम फुलांवरती जमते, त्याचेही सौंदर्य तेव्हा…

Posted
2025-10-22
Type
photo

#१३५१ दव बिंदूचे जेव्हा तलम फुलांवरती जमते, त्याचेही सौंदर्य तेव्हा अगदी खुलून फुलते! त्यातही होत असेल का संवाद काही, का न बोलताही त्यांस कळत असेल सर्व काही! शांत राहुनी त्यातला खेळ पाहत राही दुरुनी कोणीतरी, आयुष्यातले सम–समांतर प्रसंग त्याच्या मनात तरळत राही! #२२:१०:२०२५::०९:४१:pm

Tags: #marathi