Sanket Tambare

← Micro Blog

#1359 खंडेराव, मानवी मनातील द्वंद्व सोडवणे तसं कठीणच!🧘‍♂️ सर्व गोष…

Posted
2025-11-12
Type
text

#1359 खंडेराव, मानवी मनातील द्वंद्व सोडवणे तसं कठीणच!🧘‍♂️ सर्व गोष्टींचा मागोवा घेणारे मन आता नेमके करायचं काय याचा जेव्हा विचार करत, तेव्हा त्या गोष्टी नक्कीच प्रगल्भ असतात.✨ वैचारिक व इतर बाजूंनी विचार करून जेव्हा एखादा व्यक्ती अशा वाटेवर वाटचाल करतो, तेव्हा अशी एक वेळ येते, जेव्हा प्रश्न पडतो, खरंच, “Is this really worth the efforts?”, पण “it really is!” याची जाणीव जरी मनाला असली तरी तेव्हा गरज असते त्या ठाम निर्धाराची!💫 कधीतरी जेव्हा मागे वळून पाहिलं जात आणि आयुष्याच्या कॅनव्हास वर उमटलेले समृद्ध चित्र पाहिले, की मग हे सगळ थोडस सोपं होत, हेही तितकेच खरे म्हणा!🖼️ #TheCanvasOfLife🎨 #१२:११:२०२५::११:३४:pm

Tags: #खंडेराव, #marathi, #self-reflection