#१४०८💯 खंडेराव,✨ कधीतरी मनात एकांताची प्रबळ भावना उभारून येते.😞 प…
- Posted
- 2026-06-02
- Type
- photo
#१४०८💯 खंडेराव,✨ कधीतरी मनात एकांताची प्रबळ भावना उभारून येते.😞 प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा, एवढं सगळं करताना थकून जातो.😴 कोठेतरी तो आडोसा शोधत राहतो.😟 ठरवलेल्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह नाही पण शंका नक्कीच येते!☹️ The grand goal of life, याचा त्याने काढलेल्या अर्थाविषयी पुन्हा मनात विचार येतो.😵💫 पण अशाच वेळी, “I refuse to give up!” अस मध्येच कुठेतरी येते आणि पुन्हा नव्या जोमाने तो काम करू लागतो.🌱 कदाचित इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर लोकांचे काय चालू आहे, याची त्याला अजिबातच माहिती नसल्यामुळे तो निवांत राहतो!🪄 मग मध्येच आत्तापर्यंत उभा झालेला पसारा पहिला की, सगळ खरंच worth it आहे याची पुन्हा जाणीव होते!🤍 या सोशल मीडियाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अवघड, पण हे दिव्य साधुन, आता खरच काहीतरी केलं पाहिजे असंही मनात येते!👨💻🧘 मग त्यासाठी आपले प्रयत्न तो निरंतर चालू ठेवतो.🤹 तू मात्र, हे सर्व जाणतोस, गरज आहे, शांतपणे अविरत गोष्टी करत राहण्याची!❣️ #०२:०६:२०२६::०९:०६:am🕰️
Tags: #खंडेराव, #marathi, #social media, #digital detox