Sanket Tambare

← Micro Blog

#१४१५🎉 खंडेराव,🤍 कधीकधी आयुष्याच्या अशा टप्यावर तुम्ही पोहचता, जि…

Posted
2026-06-16
Type
text

#खंडेराव_उवाच

#१४१५🎉 खंडेराव,🤍 कधीकधी आयुष्याच्या अशा टप्यावर तुम्ही पोहचता, जिथे, बरेच पर्याय असतात!🤹 सर्व काही आलबेल असले तरी या शांततेत एक वेगळीच अस्वस्थता मनात दडलेली असते!😐 काहीतरी interesting, meaningful, exciting त्याला पाहिजे असत!🤔 त्याच्या शोधात त्याची भटकंती चालूच असते!🗺️ शक्यतांची गोळाबेरीज करत तो, अजून नवीन शक्यतांचा आढावा घेत राहतो!🧭 मधेच हे केलं तर हे होईल आणि त्याचे पुढे असे काहीतरी होईल, असे काहीतरी समीकरण मनात जुळते!💯 शांत, संयमी मन मग त्या मार्गाचा मागोवा घेण्यात मग्न होते!🔍 बाकी, स्थितप्रज्ञतेचा ध्यास घेऊन, तू चालत रहा! गोष्टी होत राहतात. लोक येत राहतात! म्हणतात ना, मै चलता रहा, कारवां बनता रहा! 🌱 #१६:०६:२०२६::०८:२५:pm 🕰️

Tags: #खंडेराव, #marathi, #स्थितप्रज्ञ, #choices