Sanket Tambare

← Micro Blog

#1418 मन तृप्त झाले, संतुष्ट झाले. कंटाळा गेला. पुन्हा ऊर्जेने ते व…

Posted
2026-06-21
Type
quote

#1418

#1418 मन तृप्त झाले, संतुष्ट झाले. कंटाळा गेला. पुन्हा ऊर्जेने ते व्यापले. नवी स्वप्ने पाहण्यास, क्षितिजे पादाक्रांत करण्यास ते सज्ज झाले. काहीतरी नवीन करण्याची स्वतः स्वतःलाच ग्वाही देऊन स्वतःच्याच बंधनात ते अडकले!

Original post

Tags: #life, #marathi, #मन