Sanket Tambare

← Micro Blog

#१४२१✒️ खंडेराव,🤍 आयुष्य कसं प्रवाही असावं, नितळ नर्मदेसारखं!🏞️ ह…

Posted
2026-06-28
Type
text

#१४२१ #मानवी_मन #भटकंती

#१४२१✒️ खंडेराव,🤍 आयुष्य कसं प्रवाही असावं, नितळ नर्मदेसारखं!🏞️ ही नितळला, निर्मळपणा, सरळता, सादगी अगदी निसर्गासारखी असावी!🌄 ना नंतर काय होईल याची भीती, ना आधी काय झालं याची चिंता, फक्त हा क्षण जगणं, यात रमणे!🌱 मनाला पटेल असे प्रामाणिकपणे करत राहणं!🎉 ना अपेक्षांची भीती, ना परिणामाची काळजी!❤️ समाजातील प्रथा, परंपरा यांना न जुमानता आपण आपल्याच वाटेवर चालत राहण!🎉 Dilemmas, defaults, Social Media, complexes या सगळ्यांच्या वर जाऊन एक खरंच unfiltered आयुष्य जगणं!⏳ सगळ्या गोष्टी मन सोप्या होतात, अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त झालेले मन मानवी आकाशात आणि मनाच्या खोल डोहात मुक्त संचार करत!❣️ थोडक्यात, खर नैसर्गिक जगणं काय हे त्याला कळतं आणि तो अगदी तसंच जगू लागतो!🧘 बाकी, तु तुझे निवांत रहा, नदीप्रमाणे नितळ, निर्मळ जगत रहा, प्रवास होतच राहील!💯 #२८:०६:२०२६::०७:५७:am

Tags: #भटकंती, #खंडेराव, #marathi, #calmness, #social media