#१४२३ #भटकंती एखाद्या गोष्टीने मनाचा एवढा ठाव घ्यावा, की त्याच्या अ…

- Posted
- 2026-07-04
- Type
- quote
#1423 # भटकंती
#१४२३ #भटकंती एखाद्या गोष्टीने मनाचा एवढा ठाव घ्यावा, की त्याच्या असक्तीने मनाने तेथे जाऊन पोहचावे! भटकंतीचा हाच एक वेगळा पैलू, अस्थिर मनाला स्थैर्यासाठी कुठेही जाता येण्याची मुभा असणं आणि तेथे जाऊन त्याने मनाला पुन्हा शांत करणं! #०४:०७:२०२६::०३:००:pm