#१४२६💯 खंडेराव, कधीतरी शांत संध्याकाळी मन शांत होतं.🤍 Social मीडि…
- Posted
- 2026-07-08
- Type
- quote
#1426 Social Media
#१४२६💯 खंडेराव, कधीतरी शांत संध्याकाळी मन शांत होतं.🤍 Social मीडियाच्या कल्लोळाच्या बाहेर, सतत राहून किंबहुना त्याला या शांततेची सवय झाली असावी बहुदा!❤️ एक एकटा आपण आपले जगत राहण, भटकत राहण, वाचत राहणं, लिहीत राहण, यातच गुंतणे!🧘 मेंदूत सतत धडकणाऱ्या dopamine सोबत लढणे तसे अवघड, पण प्रयत्नपूरक ते लढता येतं!🤞 एक प्रकाराच्या validation च्या चक्राच्या बाहेर पडण तसं अवघड!🤔 पण हेच तर तसं अवघड पण तुलनेने सोपं काम!🌱 #०८:०७:२०२६::०७:२८:pm
Tags: #social media, #खंडेराव, #marathi, #digital detox