Sanket Tambare

← Micro Blog

किती दिवस इतिहासाचे दाखले देऊन आपण भविष्याच्या वाटेवर किती वेळ चालण…

Posted
2018-12-28
Type
quote

किती दिवस इतिहासाचे दाखले देऊन आपण भविष्याच्या वाटेवर किती वेळ चालणार आहोत? अशा वेगाने आपण खरेच किती पुढं जात आहोत. Self We are all about our efforts Tricolor in India. Difference in India Shivaji. management guru Develop self… Analyse, think, improve yourself What does changing name does? Shivaji chowk Take thoughts… Behave the same … But upto what stage are we going to do it? Development needs evolution of thoughts.. Without having developed thoughts how can we be the developed country? “Shivaji महाराजांचा महाराष्ट्र” का “आपला महाराष्ट्र” नक्की ठरवा? शिवाजी महाराजांचे स्वप्न फक्त त्यांचेच होते का?(स्वराज्याचे स्वप्न) माझ्या प्रगत महाराष्ट्राचे मी कधी बघणार आहे Perspective द इतिहासाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय आहे यावर देशाची प्रगती अवलंबून नसते का? आपण आत्ता जर इतर प्रगत राष्ट्रा सोबत तुम्हाला केली तर हाच फरक आहे असे आपल्याला जाणवत नाही का? #NSS_camp_diaries #28_12_18 #lecture_time #मला_आज_पडलेले_प्रश्न…??? #sankya Sankya

Tags: #history, #maharashtra, #philosophy, #self-reflection, #marathi