Sanket Tambare

← Micro Blog

छत्रपती स्वराज्य निर्माण करत त्यांचा आपल्याच विश्वास घात करण्याचा प…

Posted
2019-03-21
Type
quote

छत्रपती स्वराज्य निर्माण करत त्यांचा आपल्याच विश्वास घात करण्याचा प्रयत्न,झाशीची राणी तख्त सांभाळत,इंग्रजांना सामील होत लोकांनी,आनंदीबाईं शिकत असताना लोकांनी विरोध केला, जर,झाशीच्या राणींनी व त्यांच्यावर केल्या टिकेवर व त्या लोकांवर लक्ष देण्यात वेळ घालवला असता तर ही नाव आज आपल्या कानावर पण आली नसती. #तुमची एकमेकांची खेचाखेची_चालु दे…#लोकं #destructive_criticism #unproductive things

Tags: #history, #marathi, #social