Sanket Tambare

← Micro Blog

A click with अशोक सराफ and निर्मिती सावंत…📸 आयुष्यात काही क्षण हे …

Posted
2019-04-10
Type
photo

A click with अशोक सराफ and निर्मिती सावंत…📸 आयुष्यात काही क्षण हे सुवर्णक्षण असतात…😍🤩😎 काही आठवणी कधीही न विसर्ण्याजोगे नसतात…😇 त्यापैकीच हा एक…🙂 निमित्त होते vaccum cleaner या नाटकाचे…🎭 चित्रपटसृष्टीचे “मामा”, महान अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सह एक क्षण…🙂 With @शुभम पाटील and @सृष्टिधर😎 #TheDramaDiaries😍 #रंग आयुष्याचे, रंग नाटकाचे…🎉 #अशोक_सराफ #निर्मिती_सावंत #TheGoldenMemories🤩🤩🤩 #10:04:2019::09:04:pm

Tags: #marathi, #life, #latepost