Sanket Tambare

← Micro Blog

farewellचा तो दिवस… Farewell: ए शाम मस्तानी…!!! खूप मजा येत होती… आ…

Posted
2019-04-23
Type
quote

farewellचा तो दिवस… Farewell: ए शाम मस्तानी…!!! खूप मजा येत होती… आठवणींचा जणू पाऊस पडत होता… नव्या जुन्या आठवणींमध्ये सगळेच रमले होते… योगी, अभि, वरद, साई, मनाली, दीपक, dhane,…!!! इथे RIT च्या जगाच्या बाहेरच्या आठवणी सगळे share करत होते… त्या दिवसांचे आठवणी डोळ्यात अश्रू आणण्या इतपत तरी strong होत्याच… #farewell #विवेकवाहिनी #Seniors #२३:४:२०१९::८:४६:am

Tags: #marathi, #life, #latepost