आता थोडे मराठीत खरंच मला वाटतं खूप लकी आहे. शब्द जरी सुचेना मजला आज…
- Posted
- 2019-05-12
- Type
- quote
आता थोडे मराठीत खरंच मला वाटतं खूप लकी आहे. शब्द जरी सुचेना मजला आज, या जगी करीन मी खरच काही तरी; खाचखळग्यांचा या रस्त्यावर, असतील अडचणी कैक जरी; अपयशाच्या जाणिवेने पुरा खचून गेलो असलो मी जरी, उंच भरारी घेईन मी फिनीक्स पक्षापरी; स्वत्वाचा जाणिवेने, खरंच करेन मी अपेक्षा पुरी; आठवणींच्या या पेटार्यातून, उजळत आहेत काही क्षण सुवर्णमयी; दुरच्या ठिकाणी आहे आता मी जरी, प्रवास असेल कैक मैलांचा जरी, पथावर असतील अनेक दिवे तरी? याच दिव्यांच्या प्रकाशाने, खरंच यशवंत होऊन लवकरच येईल मी घरी… #12:5:2019::2:39:am Sanket
Tags: #marathi, #life, #sanky, #personaldevelopment