#Roadtrip🏍️ #panhala🏞️ endless enjoyment…😍 amidst the amazing na…
- Posted
- 2019-06-25
- Type
- text
#Roadtrip🏍️ #panhala🏞️ endless enjoyment…😍 amidst the amazing nature…😇 with bhailog…😎 अखंड सह्याद्रीच्या डोंगररांगा… 🏞️ अगदी चित्रकाराने आपल्या कुंचल्याने रंगवावे असे दृश्य…🎨🖌️👨🎨 डोळ्याला सुखकारक दृष्य…❣️ अखंडपणे पाहत बसावे असा निसर्ग…🏞️ आणि बरंच काही…🤩 याच प्रवासातील काही क्षण…😍 #🏞️🏍️🛣️🗻💯🙂🤗😀 #😎😇🤩😍❤️❣️ (at Panhala Fort) https://www.instagram.com/p/BzJHS74nEzT/?igshid=oyxhmzvyedwo
Tags: #roadtrip🏍️, #panhala🏞️, #forts, #maharashtra