Sanket Tambare

← Micro Blog

#TheTrip…🚗 27 hours of endless enjoyment…🥳 Those nonstop travel p…

Posted
2019-07-29
Type
photo

#TheTrip…🚗 27 hours of endless enjoyment…🥳 Those nonstop travel playlists…🎶🎵🎧 That memorable midnight tea…☕…❣️ Fresh morning in the city of dreams… Bombay…☀️🌄🌥️ Morning tea and idli…☕🍱 Sparkling view of campus…🏙️ Interesting talks…✌️ Amazing new people…🙂 भव्यदिव्य स्टेज…✌️ Some great moments…😇 तोच तो सुंदर, रम्य, हिरव्यागार डोंगररांगा, कोसळणारे धबधबे, अगदी ढगांमध्ये बुडालेल्या डोंगररांगा , सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, आत चालू असलेली दंगामस्ती, जणू धुक्याच्या चादरीने झाकलेले डोंगर आणि नजर जाईल तिकडे दिसणारे धुके आणि कैक गोष्टींनी युक्य हा प्रवास…😎 वो यादे, वह रस्ते, वो सफर और खुबसुरत गीत…🤗 रात्रीचे भरपेट जेवण…😀 आणि शेवटी त्या गप्पा, त्या आठवणी आणि ते नयनरम्य दृश्य…😍 #एक प्रवास, अद्वितीय…♥️ ~संकेत #२९:७:२०१९::६:५५:pm

Tags: #latepost, #marathi, #sanky, #the_trip, #travel