रम्य अशा मनी, जरी पहुडलो मी… विचारांच्या गर्तेत, जरी अडकलो मी… अव्य…
- Posted
- 2019-08-03
- Type
- quote
रम्य अशा मनी, जरी पहुडलो मी… विचारांच्या गर्तेत, जरी अडकलो मी… अव्यक्त भावनांमध्ये पुरा रमलो मी… रम्य पहाटे, तरीही निवांत निजलो मी… ~संकेत #३:८:२०१९::४:१२:am Sanket