Sanket Tambare

← Micro Blog

The holidays… मनातल्या विचारांच्या वादळात शांतता देणारी ही रात्र… क…

Posted
2020-03-10
Type
text

The holidays… मनातल्या विचारांच्या वादळात शांतता देणारी ही रात्र… किर्र अंधार, थंडगार वारा, दुरून येणारा पक्ष्यांचा आणि रातकिड्यांचा आवाज, वाऱ्यामुळे हलणाऱ्या नारळाच्या फांद्यांची सळसळ आणि बरंच काही सामावून घेणारी ही रात्र… ओसंडून वाहणारी निरपेक्ष प्रेमभावना, आपुलकी, काळजी करणारी हक्काची माणसं, शंकरा, संक्या, संकेत, कैक नावांनी बोलावणारी माझ्या माणसांमध्ये खरंच I feel awesome and Lucky… #…😇😇😇 #…❣️🤩 #9:3:2020::11:31:pm

Tags: #marathi, #life, #sanky, #love, #calmness