Sanket Tambare

← Micro Blog

#563 #QuitSocialMediaChallenge #Day_3 आज इतका व्यस्त होते की, फ्री …

Posted
2020-04-24
Type
text

#563 #QuitSocialMediaChallenge #Day_3 आज इतका व्यस्त होते की, फ्री टाईम मध्ये पण चांगले यूट्यूब व्हिडिओ बघितले. तसे हे खूप अवघड नाहीये. काहीच बातम्या पण बघत नाही, सो very less managable emotional states Aboit covid-१९ हीच ती वेळ आहे, युद्धापूर्वीच्या शांततेची… शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर, युद्धाच्या काळात कमी रक्त ( sacrifices, adjustment) करावं लागलं. युद्धाच्या उबराठ्यावर उभा आहे मी, बस फक्त 6 महिने कॉलेज आणि परत तोच तो एकला प्रवास… So it’s time to do hardwork. Develop my communication skills, technical skills and emotional bonds and health. So, all the best, Sanky…🙂 #24:4:2020::10:41:pm

Tags: #digital detox, #life, #marathi, #sanky, #personaldevelopment