Sanket Tambare

← Micro Blog

#५७० #Travel_Diaries…🚞 रेल्वेत चढण्यापूर्वी reservation चार्ट बघण्…

Posted
2020-05-10
Type
photo

#५७० #Travel_Diaries…🚞 रेल्वेत चढण्यापूर्वी reservation चार्ट बघण्याची ओढ…😉 अनोळखी व्यक्तींबरोबर मारलेल्या गप्पा…😊 बाहेरचे मोहक दृश्य…🤩 मधून मधून येणारा चहा…☕ लहान मुलांचा गोंधळ…😃 ट्रेनमध्ये झोपाळ्यासाराठी येणारी झोप…🥰 सीटसाठी टीसी सोबत घातलेली हुल्लत…😎 आणि त्याचबरोबर काही चित्तथरारक अनुभव…❣️ रात्री १० वाजता पोहोचणारी ट्रेन रात्री १ वाजता पोहचणे; दिवसभराच्या प्रवासामुळे थकून झोपी जाणे अचानक जागे होऊन अर्ध्या झोपेतच रेल्वेतून उतरणे आणि प्लॅटफॉर्म वर उतरल्या उतरल्या ट्रेन चालू होणे… “एकाच प्रवासात गुजरातमधील दंगल, राजस्थानमधील गोंधळ, मुंबईतील लोकल, भिगवण मधील दरोडा आणि सकाळी ३ वाजता शेवटच्या क्षणाला ट्रेन मधून बाहेर पडलेलो आम्ही, आणि हे सर्व एकाच दिवसात! खरंच तो दिवस अविस्मरणीय, अदभुत आणि अद्वितीय होता यात काही शंकाच नाही” सर्व काही अविश्वसनीय आणि अविस्मरणीय देखील…❣️ अशाच काही अनुभवांनी रचलेला एक ब्लॉग,✒️💻📲 गोष्टी रेल्वे सफरीच्या…🚞…📝 ब्लॉग वाचण्यासाठी “www.daredavil01.blogspot.com” या संकेस्थळाला भेट द्या…🌐👨‍💻🔍 https://daredavil01.blogspot.com/2019/08/blog-post.html गोष्टी रेल्वे सफरीच्या…. आणि त्यातीलच एक क्षणचित्र…📸🤳 #travel_diaries…❣️ #१०:५:२०२०::५:३४:pm

Tags: #travel, #marathi, #daredavil01, #adventure