#६१६ रात्रीचे रम्य आकाश…🌌 चमचमणारे तारे…💫 साथीला थंड हवा…🍃 मधूनच…
- Posted
- 2020-06-09
- Type
- text
#६१६ रात्रीचे रम्य आकाश…🌌 चमचमणारे तारे…💫 साथीला थंड हवा…🍃 मधूनच दिसणारा तुटता तारा…🌠 गावाकडील घराच्या छतावर येणारी सुंदर झोप…💤 लॉकडाऊन साठी उत्तम व्यवस्थाच…😍🤩❣️ The lockdown be like…✨ #९:६:२०२०::१०:२१:pm